अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या अधिवेशनात मार्गी लावणार असे सांगितले जाते. प्रश्न कधीच सुटलेले आणि संपलेले आम्हाला तरी दिसले नाहीत... ...
मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८० जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली. ...
प्रकरण दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. ज्यांनी आपली घरे रिकामी करून विकासाला इमारत दिली, ते बेघर झाले आहेत. आता तर त्यांना भाडेही मिळणे बंद झाले आहे. ...
प्रत्येकाकडे सांगण्यासाठी स्वतःची अशी वेगळी स्टोरी आहे. ती कष्टाची आहे. मेहनतीची आहे. यातील काही जण अजूनही आपण आपली जमीन विसरलेलो नाही हे सांगणारे भेटले. ...
वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल! ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागितला आहे. ...