परवा कोल्हापुरात भाषण करताना, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते ? मी दिले होते का ? मी तर दिलेले नाही... असे आपण सांगून टाकले ते बरे केले. ...
मुंबईचे नवे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना मुंबईकरांची नाडी माहिती आहे. लोकांना पोलिसांच्या चिरीमिरीपासून त्यांनी वाचवले, तरी त्यांचे कौतुक होईल... ...
जिल्हाधिकारी पी. ए.मार्फत पैसे घेतात. जिल्हा नियोजन अधिकारी २ टक्के घेतल्याशिवाय एकही फाइल काढत नाहीत, असा आरोप परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी केल्यामुळे नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अ ...
गेल्या काही दिवसांपासून आपण जी विधाने करत आहात, ज्या वेगवेगळ्या कविता करत आहात, त्यामुळे मराठी साहित्याला ज्ञानपीठ दर्जाचा साहित्यिक मिळेल की काय अशी शंका मनात निर्माण झाली आहे. ...
आपल्याकडे कोणत्याही प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी शुल्लक कारणे पुरेशी असतात. इथे तर निवडणुकीचा प्रश्न आहे. इतके वर्ष निवडणुका लांबल्या. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा तीव्र आहेत. ...
Mumbai Politics: मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार? ...