आयुष्याच्या उतारवयात बॅकस्टेज कलावंतांना मदतीसाठी दुसऱ्यांपुढे हात पसरावा लागतो, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. ...
"...मग मी दोन जास्तीचे टोमॅटो आणतो ना. तुझ्या हातची, शेंगदाण्याचे कुट पेरलेली, घट्ट दही घालून केलेली कोशिंबीर खाऊन खूप दिवस झाले... थोडी कोथिंबीर पण टाक, आणि जिऱ्याची फोडणीही..." ...
सार्वजनिक आरोग्य विभागात ६१ टक्के पदे रिक्त, वैद्यकीय शिक्षण विभागात १५ हजार डॉक्टर हवेत, वैद्यकीय उच्चशिक्षण देणाऱ्या सीपीएसची मान्यता रद्द ! ...
प्रचंड पावसाने हे घडले नाही; तर नियोजन न करता झालेली बांधकामे याला कारणीभूत आहेत. ...
मुंबईत निवडून यायचे असेल तर भाजप बरे : ठाकरे गटाचा विचार ...
तरुण पिढी आणि जुने जाणते लोक, महाराष्ट्रात जे काही चालू आहे, त्याला वैतागले आहेत किंवा त्यांचा कोणावरही विश्वास उरलेला नाही. ...
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेचे वादळ ताशी १८० किलोमीटर वेगाने धावत आहे. हे वादळ कुठे धडकणार, हे या आठवड्यात कळेल. ...
प्रशिक्षण-चाचणीच्या सुविधा शून्य, पैसे खाऊन वाहनचालक परवाने वाटायचे, ड्रायव्हरला अमानवी वागणूक द्यायची, अपघात झाले की हळहळायचे! ...