मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशापैकी एका डान्सबारच्या बाहेरील बाजूला तोडफोड केली. तर, त्यांच्यावर मात्र याच पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करण्याची तत्परता दाखवली आहे. ...
पुण्यात उद्योग क्षेत्रातल्या वाढत्या दादागिरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत!’ मात्र नुसते बोलून भागणार नाही. ...
आज प्रबोधनकारांचे नातू शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले, असे जयंत पाटील म्हणाले. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि ठाकरे यांचा व्यासपीठावरील वावर दोघांमधली जवळीक दाखवणारा होता. हे सगळे नेते हातात हात धरून हात उंचावतानाचा फोटो महाराष्ट् ...