ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
BMC Election Politics: भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यांत स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. ...
दगडाला शेंदूर फासला आणि तो एखाद्या चौकात ठेवला की त्याचे मंदिर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकदा का आपण निवडून आलो की आपण देव झालाे म्हणून समजा. मग आपल्या निर्णयाचे राजे..! ...
Mumbai-Pune Traffic: चार दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याला जावे लागले. दुपारी चार वाजता मुंबई सोडली. पुण्यात कोरेगाव पार्कला पोहोचायला रात्रीचे दहा वाजले. वाटेत थोडा वेळ थांबलो, तरी पाच-साडेपाच तास लागले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला. मुंबईतून एक्स् ...
Uddhav Thackeray-Raj Thackeray: जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही तर थेट बातमी येईल... असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आणि गावागावात चावून चोथा झालेला विषय पुन्हा चर्चेला आला. ते दोघं एकत्र आले काय आणि न आले काय...? तुमच्या आयुष्यात काही फरक ...