एका कुत्र्याचे मालकावरील प्रेम, निष्ठा आणि आव्हानांचा सामना करण्याची त्याची क्षमता ही या कथेची बलस्थाने. त्यामुळेच हा सिनेमा थेट हृदयाला स्पर्श करतो. ४०० किलोमीटरचे अंतर बेला कसा पार करतो, हा अनुभव चित्रपट पाहूनच घेतला पाहिजे. ...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये पार पाडणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून धर्मवीर दोन, एक नंबर हे चित्रपट आणि मला काही सांगायचंय, पन्नास खोके एकदम ओके या दोन नाटकांची चर्चा सुरू झाली आहे. ...
अक्षयला हातकडी लावली होती का? त्याला छोट्या पोलिस जीपऐवजी मोठ्या पोलिस व्हॅनमधून का नेण्यात आले? त्या व्हॅनच्या खिडक्या पडद्यांनी का झाकल्या होत्या? न्यायालयाचे अनेक प्रश्न... ...
दीड दिवसापासून सात दिवसांपर्यंतच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. सार्वजनिक गणपतींचे विसर्जन उद्या, मंगळवारी होईल. दरम्यानच्या काळात फोडाफोडीच्या शेतीसाठी मशागत करणे सुरू झाले आहे. ...