देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी खर्चाला शिस्त लावण्याची भूमिका घेतली आहे. ...
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या अधिवेशनात मार्गी लावणार असे सांगितले जाते. प्रश्न कधीच सुटलेले आणि संपलेले आम्हाला तरी दिसले नाहीत... ...
मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८० जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली. ...
प्रकरण दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. ज्यांनी आपली घरे रिकामी करून विकासाला इमारत दिली, ते बेघर झाले आहेत. आता तर त्यांना भाडेही मिळणे बंद झाले आहे. ...