महानगरात मतदान न होण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने ‘अर्बन एपिथी’ म्हणजे ‘नागरी निरुत्साह’ असे नाव दिले आहे. याच्या कारणांचा गेली काही वर्षे निवडणूक आयोगही शोध घेत आहे. ...
यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना तुम्ही सगळ्यांनी कसे बोलावे, किती बोलावे, कुठे बोलावे याचे वस्तुपाठ घालून दिले आहेत. येणारी पिढी त्यासाठी कायम तुमचा उल्लेख करत राहील... ...
मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अमितचे नाव होते. तुम्ही उमेदवार देणार आहात की नाही, हे मी विचारले नव्हते. मी जर ते नाव थांबवले असते, तर तुम्हाला संशय घ्यायला जागा होती. त्यामुळे नंतरच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. - राज ठाकरे ...
आपण दिवसभर प्रचार करताना विरोधकांना जी विशेषणे लावली, ज्या शब्दांत त्यांचा उद्धार केला, त्याच भाषेत दिवसभराचा वृत्तांत आपण आपल्या घरच्यांना सांगा... त्यांना तुमचा अभिमान वाटेल. ...
Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आचारसंहितेमुळे राजकारण्यांनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. त्यामुळे अर्थातच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांची संख्या रोडावली. त्यातून कलावंत, बॅकस्टेजचे लोक आणि इतर विविध प्रकारच्या लोकांना काम मिळते. यंदा ते म ...