लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

अकोला ‘जीएमसी’च्या सहयोगी प्राध्यापकाची  आंतरराष्ट्रीय ‘फायमर फेलोशिप’साठी निवड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएमसी’च्या सहयोगी प्राध्यापकाची  आंतरराष्ट्रीय ‘फायमर फेलोशिप’साठी निवड

अकोला :अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘फाउंडेशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन रिसर्च’ (फायमर) या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाºया ‘फेलोशिप’साठी यंदा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत अस ...

‘आयएमए’ने पाळला काळा दिवस; अकोला शहरातील ६५० डॉक्टरांचे दवाखाने राहिले बंद - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आयएमए’ने पाळला काळा दिवस; अकोला शहरातील ६५० डॉक्टरांचे दवाखाने राहिले बंद

अकोला: आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली.अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले. ...

अकोल्यातील ‘सर्वोपचार’ रुग्णालयाच्या रक्तपेढी ने गाठला १० हजार रक्तपिशव्या संकलनाचा टप्पा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील ‘सर्वोपचार’ रुग्णालयाच्या रक्तपेढी ने गाठला १० हजार रक्तपिशव्या संकलनाचा टप्पा

अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीचा रक्त संकलनाचा आलेख दरवर्षी उंचावत असून, रक्तपेढीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही १० हजारपेक्षा अ ...

अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांच्या ‘ईपीएफ’ खात्याचा प्रश्न मार्गी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांच्या ‘ईपीएफ’ खात्याचा प्रश्न मार्गी

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या स्वतंत्र खात्याचा प्रश्न अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मार्गी लागला. ...

मागोवा २०१७ : ‘स्वाइन फ्लू’च्या दहशतीत गेले वर्ष; वर्षभरात २९ बळी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागोवा २०१७ : ‘स्वाइन फ्लू’च्या दहशतीत गेले वर्ष; वर्षभरात २९ बळी

अकोला : गत वर्षभरात डेंग्यू, मलेरिया या कीटकजन्य आजारांनी तोंड वर काढले नसले, तरी स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने मात्र अकोलेकरांना चांगलेच हैराण करून सोडले. ...

अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरम ...

अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार

अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिली. अकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास लेल्या या अपघातात एका दुचाकीवरी दोन जण जागीच ठार झाले. ...

अकोल्यात ख्रिस्ती बांधवांनी केला नाताळ हर्षोल्हासात साजरा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ख्रिस्ती बांधवांनी केला नाताळ हर्षोल्हासात साजरा

अकोला : प्रेम आणि बंधूभावाची शिकवण देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमस अर्थात नाताळ २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ...