ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Covaxin in Akola : ११ मेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतरिक्त संचालक आरोग्य सेवाच्या डॉ, अर्चना पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. ...
Prakash Ambedkar Oppose Thackeray Government Decision मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. ...
No masks, no physical distance in Railway प्रवाशांकडून मात्र मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगला बगल दिली जात असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. ...