लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

वन्यप्राण्यांचा शेतातील उपद्रव रोखण्यासाठी कुरणाची मात्रा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वन्यप्राण्यांचा शेतातील उपद्रव रोखण्यासाठी कुरणाची मात्रा

१७५ हेक्टरवर गवताची लागवड : वन विभागाचा उपक्रम ...

९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल

अकोल्यासह विविध रेल्वेस्थानकांवर एक दिवसाची माेहीम : विनातिकीट प्रवाशांकडून १५ लाखांचा दंड वसूल ...

अमरावती-पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द; भूसावळ येथे ३० व ३१ मार्चला ब्लॉक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती-पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द; भूसावळ येथे ३० व ३१ मार्चला ब्लॉक

अकोला : मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागातील भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान चवथ्या लाईनचे काम करण्यात येत असल्याने गुरुवार, ३० ... ...

नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा

गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ व २८ मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे. ...

गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला

आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीचे सेकंड स्लिपरचे चार डबे तर जनरलाचा एक डबा २१ व २३ जुलै २०२३ पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीत आता तृतीय श्रेणीचे डबे सहावरून थेट दहा करण्यात येणार आहेत. ...

...अन् धावत्या जोड मालगाडीचे डबे झाले इंजिनपासून वेगळे; अकोला स्थानकावरील घटना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अन् धावत्या जोड मालगाडीचे डबे झाले इंजिनपासून वेगळे; अकोला स्थानकावरील घटना

अर्धी मालगाडी थांबली बिर्ला गेट परिसरात ...

कृषीपंपधारक शेतकऱ्यांनो थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उरले नऊ दिवस - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषीपंपधारक शेतकऱ्यांनो थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उरले नऊ दिवस

येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...

५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास

एसटी बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली. ...