लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

Akola: कोटीवर वीज ग्राहकांची वीजबिल ऑनलाइन भरण्याला पसंती, तीन वर्षांत ३५ टक्के ग्राहकांची भर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: कोटीवर वीज ग्राहकांची वीजबिल ऑनलाइन भरण्याला पसंती, तीन वर्षांत ३५ टक्के ग्राहकांची भर

Akola: एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. ...

अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ 

वाशिम-अकोला मार्गे असलेल्या या गाडीला मुदतवाढ मिळाल्याने राजस्थानला जाणाऱ्या अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. ...

अकोलामार्गे ओखा-मदुराई विशेष गाडीच्या होणार ४ फेऱ्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे ओखा-मदुराई विशेष गाडीच्या होणार ४ फेऱ्या

ही गाडी अकोला - पूर्णा मार्गे जाणार असून, अकोला स्थानकावर या गाडीला थांबा असणार आहे. ...

सकाळी ११ची पंढरपूर विशेष रेल्वे अकोल्याहून निघाली दुपारी ३ वाजता; अकोला स्थानकावर भाविक ताटकळत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सकाळी ११ची पंढरपूर विशेष रेल्वे अकोल्याहून निघाली दुपारी ३ वाजता; अकोला स्थानकावर भाविक ताटकळत

पूर्णाहून रेक पोहचली उशिरा ...

लालपरीला पसंती, पाच दिवसात ४६०० भाविकांनी गाठली पंढरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लालपरीला पसंती, पाच दिवसात ४६०० भाविकांनी गाठली पंढरी

२२ जूनपासून सुरु झालेल्या विशेष गाड्यांना अकोला व वाशिम जिल्ह्यातील भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ

दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे. ...

अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे. ...