लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

मुक्तविद्यापीठाची प्रचंड शुल्कवाढ गरीब विद्यार्थ्यांच्या मुळावर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुक्तविद्यापीठाची प्रचंड शुल्कवाढ गरीब विद्यार्थ्यांच्या मुळावर

शैक्षणिक शुल्क कमी करा : संजय खडक्कार यांची राज्यपालांकडे मागणी ...

काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यू

यातील एकाचा हात पकडण्याचा दोन वेळा आटोकाट प्रयत्न केला परंतु तीघांनाही पोहण येत नसल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले ...

भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ व १६ ऑगस्टला रद्द - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ व १६ ऑगस्टला रद्द

भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस ही अकोला स्थानकावरून जाणारी गाडी १४ व १६ ऑगस्ट रोजी धावणार नसल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...

१२-१३ ऑगस्टला पूर्व क्षितीजावर प्रकाश उत्सव; दोन दिवस उल्का वर्षाव; नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२-१३ ऑगस्टला पूर्व क्षितीजावर प्रकाश उत्सव; दोन दिवस उल्का वर्षाव; नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी पूर्व क्षितीजावर उल्का वर्षाव होणार असून, अवकाश प्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे. ...

महावितरणच्या नावे बनावट एसएमएस पाठवून फसवणुकीचा नवा फंडा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या नावे बनावट एसएमएस पाठवून फसवणुकीचा नवा फंडा

वैयक्तिक क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका : महावितरणचा सावधानतेचा इशारा ...

स्थावर मालमत्ता घेताय, त्या जागेवरील विजेचे बिल बघा ! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्थावर मालमत्ता घेताय, त्या जागेवरील विजेचे बिल बघा !

वीजपुरवठा संहितेनुसार वीज बिलाच्या थकबाकीसाठी खंडित करण्यात आलेल्या जागेवरील थकीत वीज बिल भरल्याशिवाय त्या जागेवर नवीन वीज जोडणी देता येत नाही. ...

ऑगस्ट महिन्यात आकाशात खगोलीय नजाऱ्यांची मेजवानी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑगस्ट महिन्यात आकाशात खगोलीय नजाऱ्यांची मेजवानी

अकोला : अवकाशात दररोज विविध खगोलीय घटना घडत असतात. ऑगस्ट महिन्यात आकाशप्रेमींना भूरळ घालणऱ्या ठळक १२ खगोलीय नजाऱ्यांची मेजवानी ... ...

पश्चिम विदर्भातील २४ हजारांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भातील २४ हजारांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही

वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची तर,वर्षाला १२० रूपयाची सुट देण्यात येते. ...