लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

पूर्व क्षितिजावर गुरुवारी चंद्र-शुक्र युतीचा अपूर्व नजारा; अकोल्यातही पाहता येणार अनोखा क्षण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्व क्षितिजावर गुरुवारी चंद्र-शुक्र युतीचा अपूर्व नजारा; अकोल्यातही पाहता येणार अनोखा क्षण

काही कालावधी पर्यंत शूक्र ग्रह चंद्रबिंबाआड जाईल. ...

युवकांनी तळले भजे, विकला चहा; शासनाच्या धोरणाविरुद्ध अभिनव आंदोलन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवकांनी तळले भजे, विकला चहा; शासनाच्या धोरणाविरुद्ध अभिनव आंदोलन

या आंदोलनात उपस्थित बेरोजगार युवकांनी गांधी टोप्या घालून भजे व चहा विक्री करीत सरकारच्या धोरणाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. ...

काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

दक्षिण भारताला उत्तर-पश्चिम भारताशी जोडणाऱ्या काचीगुडा-लालगढ-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

अकोला मार्गे सूरत - ब्रह्मपुर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस बुधवारपासून - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे सूरत - ब्रह्मपुर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस बुधवारपासून

गाडीला भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या स्थानकांवर थांबा असणार आहे. ...

अकोल्याचे अमोल सावंत यांना पक्षी जनजागृती पुरस्कार; दिगंबर गाडगीळ यांना 'जीवन गौरव'! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचे अमोल सावंत यांना पक्षी जनजागृती पुरस्कार; दिगंबर गाडगीळ यांना 'जीवन गौरव'!

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर ...

अकोला परिमंडळातील १३ हजारांवर वीज ग्राहक झाले पर्यावरणस्नेही - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील १३ हजारांवर वीज ग्राहक झाले पर्यावरणस्नेही

वीजबिलासाठी ई-मेल व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रुपयांची, तर वर्षाला १२० रुपयाची सूट देण्यात येते. ...

ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर

अकोला  : २०१४ च्या  च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती.  आज याच भाजपाने ... ...

 अकोला मार्गे एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे गुरुवारपासून - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकोला मार्गे एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

दिवाळीत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...