लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

अकोल्यात रविवारी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात रविवारी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

चित्रकलेत पारंगत असलेले परीक्षकाकडून चित्रकला स्पर्धेचे परीक्षण होणार आहे. ...

मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार

२७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. ...

राज्यात आता १०८ रुग्णवाहिकांची संख्या होणार १७५६ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात आता १०८ रुग्णवाहिकांची संख्या होणार १७५६

बोट ॲम्बुलन्स, नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश ...

अयोध्येसाठी अकोलामार्गे १८ फेब्रुवारीला ‘आस्था स्पेशल रेलवे’ नावाने विशेष रेल्वे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अयोध्येसाठी अकोलामार्गे १८ फेब्रुवारीला ‘आस्था स्पेशल रेलवे’ नावाने विशेष रेल्वे

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे ३५० हून अधिक विशेष चालवणार आहे ...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शेतकरी संघटनेच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार, १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

गोरसेना व विमुक्त जमातीच्या सकल संघटनांनी अकोल्यात केले रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरसेना व विमुक्त जमातीच्या सकल संघटनांनी अकोल्यात केले रास्ता रोको आंदोलन

या आंदोलनात तांड्यातील बंजारा सह इतर विमुक्त जमातीच्या महिला व पुरुष व महिला मोठया संख्येनी सहभागी झाले होते. ...

वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याच्या उद्देशाने ग्राहकांसाठी 'स्वागत सेल' सुरू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याच्या उद्देशाने ग्राहकांसाठी 'स्वागत सेल' सुरू

'स्वागत सेल'साठी संपर्क कसा करावा, वाचा सविस्तर ...

अकोल्यात ट्रक चालक-मालक संघटनेचे आंदोलन स्थगित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ट्रक चालक-मालक संघटनेचे आंदोलन स्थगित

गत सहा दिवसांपासून सुरु असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...