लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल चिंचली

अतुल चिंचली हे lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेन्ट आहेत. गेली ६ वर्षे ते पत्रकारितेत असून २ वर्षे प्रिंट मीडियामध्ये काम केलं आहे. आता ४ वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत. पुणे आणि परिसरातील रिअल टाइम हॅपनिंग, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, नागरी समस्या या विषयांवर ते लेखन करतात. मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पद्युत्तर पदविका घेतली आहे. दैनिक लोकमतमध्ये २ वर्षे बातमीदार म्हणून काम केलं आहे. आता ते लोकमत डिजिटलला काम करत आहेत.
Read more
राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुण्याच्या बॅनरने चर्चांना उधाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुण्याच्या बॅनरने चर्चांना उधाण

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पुण्यातल्या शिवसैनिकांची भावनिक साद असल्याचे या बॅनरच्या माध्यमातून दिसून आले आहे ...

राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक

राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्याने आमची ताकद वाढेल, पण शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही ते ठरवावे ...

१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप

सिंधुताईंच्या आश्रमातून फोन आल्याचे सांगत नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन किंवा गुगल पे ने मागवले जातात, एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो ...

नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार

नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही, परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्याने इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागले ...

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...

सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... ...

Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट

दहा वर्षांपूर्वीही साउंड लावले जात होते, तेव्हा असे कर्णकर्कश आवाज येत नव्हते, मागील चार-पाच वर्षांमध्ये हा बदल जाणवू लागलाय ...

अगदी घराजवळच हाेता भिडे वाडा; पण कळण्यात माेठा काळ गेला! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अगदी घराजवळच हाेता भिडे वाडा; पण कळण्यात माेठा काळ गेला!

भिडे वाडा हा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत हाेती..... ...

दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय?

Maharashtra Board SSC Result 2023- शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता निकाल कसा दिसतो? ...