प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. ...
लातूर जिल्ह्यात धान्याऐवजी थेट पैशाच्या लाभाचे ५२ हजार ९४८ कार्डधारक आहेत. ...
९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयात शिबीर घेण्यात येणार आहेत. ...
अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ...
नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. ...
शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. ...
यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे. ...
लातूर शहराचा वाढता विस्तार, शैक्षणिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या शहरात अपघाताची संख्याही वाढू लागली आहे. ...