लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
दीपोत्सव साजरा करताना सतर्कता बाळगावी; महावितरणचे आवाहन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दीपोत्सव साजरा करताना सतर्कता बाळगावी; महावितरणचे आवाहन

आगीच्या दुर्घटना होणार नाहीत यासाठी घ्यावी काळजी ...

लातुरात महिलांच्या शोले स्टाइल आंदोलनाचे २७ तास; मनधरणीनंतरही आंदोलक मागण्यांवर ठाम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात महिलांच्या शोले स्टाइल आंदोलनाचे २७ तास; मनधरणीनंतरही आंदोलक मागण्यांवर ठाम

जोपर्यंत राज्य शासन आरक्षण जाहीर करीत नाही, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. ...

आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. ...

लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी

अचानक बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ...

Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी

Maratha Reservation: मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. ...

शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बैठक घेता येणार नाही, असे म्हणून मराठा आंदोलकांनी तुपकर यांच्या बैठकीला शासकीय विश्रामगृहात जाऊन विरोध दर्शविला ...

गुटखा तयार करण्याच्या मशिनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुटखा तयार करण्याच्या मशिनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

औराद शहाजानीत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होती निर्मिती. ...

शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

यंदा रब्बीची पेरणी उसनवारीवर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...