लाईव्ह न्यूज :

author-image

अशोक डोंबाळे

Sub-Editor/Reporter,Reporting and desk (pagination), office-sangli.
Read more
मोदी साहेब, आमचे भविष्य अंधकारमय करू नका; जुन्या पेन्शनसाठी पाच हजारांवर शिक्षकांची पत्राद्वारे मागणी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोदी साहेब, आमचे भविष्य अंधकारमय करू नका; जुन्या पेन्शनसाठी पाच हजारांवर शिक्षकांची पत्राद्वारे मागणी

शिक्षक दिनी जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे अनोखे आंदोलन ...

सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. ...

सांगली जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजणार; लोकसभा, विधानसभा लढतीची रंगीत तालीम होणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजणार; लोकसभा, विधानसभा लढतीची रंगीत तालीम होणार

ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांचे कार्यकर्त्यांना बळ ...

आमदार साहेब..ओवाळणी नको जुनी पेन्शन द्या; रक्षाबंधन दिनी महिला शिक्षिकांचे अनोखे आंदोलन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार साहेब..ओवाळणी नको जुनी पेन्शन द्या; रक्षाबंधन दिनी महिला शिक्षिकांचे अनोखे आंदोलन

आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन ...

देशातील चेकपोस्ट बंदसाठी लढा उभारणार, अमृतलाल मदान  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देशातील चेकपोस्ट बंदसाठी लढा उभारणार, अमृतलाल मदान 

सांगलीतील वाहतूकदारांच्या राष्ट्रीय अधिवेशनात निर्णय ...

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील 

शेतकरी संघटनेचा येत्या रविवारी पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा ...

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख वीज ग्राहकांकडे २५ कोटींवर थकबाकी, महावितरणकडून कारवाईच्या नोटिसा  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख वीज ग्राहकांकडे २५ कोटींवर थकबाकी, महावितरणकडून कारवाईच्या नोटिसा 

जिल्ह्यातील २९५३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित ...

उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू

जि.प. अध्यक्षा होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून झाली विषबाधा ...