लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Sangli News: सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी व्यापारी विकास आघाडीने जोरदार लढत देत पाच जागांवर विजय खेचून आणला. ...