लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

अशोक डोंबाळे

Sub-Editor/Reporter,Reporting and desk (pagination), office-sangli.
Read more
Sangli: पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे ढग गडद, जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे ढग गडद, जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या

Sangli News: शेतशिवार पेरणीकरिता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात झाली असून बघता-बघता जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. ...

रावसाहेब दादांनी जैन समाजाची प्रतिष्ठा वाढविली - भालचंद्र पाटील  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रावसाहेब दादांनी जैन समाजाची प्रतिष्ठा वाढविली - भालचंद्र पाटील 

सांगलीत दक्षिण भारत जैन सभेतर्फे रावसाहेब (दादा) पाटील यांना श्रध्दांजली ...

सांगलीत ४५ लाखांवर पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त; दोन वाहने जप्त, गोदाम सील - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ४५ लाखांवर पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त; दोन वाहने जप्त, गोदाम सील

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  ...

दुधाला ४० रुपये दरासाठी उद्या राज्यभर आंदोलन, किसान सभेच्या राज्याध्यक्षांनी दूध उत्पादकांना केले आवाहन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुधाला ४० रुपये दरासाठी उद्या राज्यभर आंदोलन, किसान सभेच्या राज्याध्यक्षांनी दूध उत्पादकांना केले आवाहन

सांगलीत येत्या सोमवारी निदर्शने ...

सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड

अनिल बाबर यांच्या रिक्त जागेवर निवड : उपनिबंधक सुरवसे निवडणूक निर्णय अधिकारी ...

जुन्या पेन्शनसाठी १ जुलैपासून शिक्षकांचा ‘एल्गार’; राज्यभरात आंदोलन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या पेन्शनसाठी १ जुलैपासून शिक्षकांचा ‘एल्गार’; राज्यभरात आंदोलन

जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय  ...

'महापूर रोखण्यासाठी अलमट्टी, हिप्परगीसह अभियंत्यांची सांगलीत बैठक घेऊ' - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'महापूर रोखण्यासाठी अलमट्टी, हिप्परगीसह अभियंत्यांची सांगलीत बैठक घेऊ'

सांगलीच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही : महापूर नियंत्रण समितीबरोबर चर्चा ...

शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

सुरेश खाडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचे आश्वासन ...