संपर्क प्रमुख तथा खा.अरविंद सावंत घेणार आढावा ...
जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात. ...
उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे. ...
आरोपी विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला उरळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
शहरातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलीच्या नावाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर तरूणीच्या परवानगी शिवाय बनावट आयडी तयार केला. ...
‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात सन २०१७ मध्ये भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महापालिकेला ८७ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. ...
पोलिसांच्या कारवाइमुळे गावगुंडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बाेलल्या जात आहे. ...