१५ फेब्रुवारी राेजी अकाेला शहरात दाखल हाेणारे अमित शाह राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’घेणार असल्याची माहिती आहे. ...
समितीच्या माध्यमातून लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शहा १५ फेब्रुवारी राेजी अकाेल्यात दाखल हाेणार आहेत. ...