यातील एक आराेपी अल्पवयिन असल्यामुळे शुक्रवारी त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून रामदासपेठ पाेलिसांनी दाेन जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २२ एप्रिल पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. ... त्याच्याविराेधात यापुर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधक तसेच ‘एमपीडीए’ अन्वये कारवाइ आली होती. परंतु ताे पाेलिसांच्या कारवाइला जुमानत नव्हता. ... पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध ... जिल्हा अति.सत्र न्यायाधिशांनी ठाेठावली शिक्षा ... भाजपच्या वतीने मुर्तिजापूर येथे सायंकाळी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. ... अकोला : एका गुन्ह्यात संशयित आराेपी असलेल्या व्यक्तीला पाेलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ... ... या कारवाइमुळे संबंधित पाेलिस ठाण्यांमधील पाेलिस निरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. ... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी बाह्या वर खाेचल्या आहेत. ...