लाईव्ह न्यूज :

default-image

आशीष गावंडे

गोवंश तस्कर, सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा; जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे निर्देश - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोवंश तस्कर, सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा; जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे निर्देश

जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बच्चन सिंह यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ...

विकसित भारत संकल्प यात्रेचा अकोल्यात शुभारंभ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकसित भारत संकल्प यात्रेचा अकोल्यात शुभारंभ

भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दाखवली हिरवी झेंडी. ...

जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बच्चन सिंग; संदीप घुगे यांची वर्षभरात बदली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बच्चन सिंग; संदीप घुगे यांची वर्षभरात बदली

बच्चन सिंग यांनी स्वीकारला पदभार, वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना बच्चन सिंग यांनी गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले. ...

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर सौर ऊर्जा प्रकल्पाचा होणार श्री गणेशा! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर सौर ऊर्जा प्रकल्पाचा होणार श्री गणेशा!

मनपाच्या कोट्यवधी रुपयांच्या विद्युत देयकाची होणार बचत ...

महापालिकेने खरेदी केल्या २५ ई-कचरा घंटागाडी, कार्यादेश जारी; इंधन खर्चात होणार कपात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेने खरेदी केल्या २५ ई-कचरा घंटागाडी, कार्यादेश जारी; इंधन खर्चात होणार कपात

या वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी कपात होणार आहे. ...

पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण

महसूल,पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश ...

 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान; भाजपने जाळला काँग्रेसच्या खर्गे यांचा पुतळा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान; भाजपने जाळला काँग्रेसच्या खर्गे यांचा पुतळा

काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. ...

शिवसेनेचा एल्गार; टॅक्स वसूलीविराेधात घराेघरी पत्रकाचे वाटप; एजन्सीकडे टॅक्स जमा न करण्याचे आवाहन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचा एल्गार; टॅक्स वसूलीविराेधात घराेघरी पत्रकाचे वाटप; एजन्सीकडे टॅक्स जमा न करण्याचे आवाहन

शहरवासियांकडून मालमत्ता कर वसूलीसाठी महापालिकेचे कर्मचारी सक्षम असताना मनपा प्रशासनाने भारतीय जनता पार्टीच्या दबावातून कर वसूलीसाठी स्वाती एजन्सीची नियुक्ती केली. ...