पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून
या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ... भाकपच्या शिष्टमंडळाने सोमवारी पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्त केले. ... महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. ... आज गुरुवारी ही यात्रा नगर शहरात येणार असून १५ ठिकाणी थांबणार आहे. शहरात या यात्रेचे समन्वयक म्हणून उपायुक्त काम पाहणार आहेत. ... अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई ... ... राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्राच्या संदर्भानुसार गुरुवारी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी पत्र काढत महापालिकेची मुदत संपुष्ठात आली असून यापुढील काळात कुठलीही सभा, बैठक घेता येणार नसल्याचे पत्र काढले. ... माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ... ‘पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे’, अशी घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली. ...