लाईव्ह न्यूज :

default-image

अरुण वाघमोडे

सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड

भुईकोट किल्ला मैदान येथे झालेल्या निवड चाचणीस 67 फुटबॉल खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ...

शहरातील खड्डेमय रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे भर उन्हात ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहरातील खड्डेमय रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे भर उन्हात ठिय्या आंदोलन

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  ...

सेनेच्या दिवंगत नेत्यासाठी काँग्रेस आक्रमक: मनपा कार्यालयाचे केले नामकरण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेनेच्या दिवंगत नेत्यासाठी काँग्रेस आक्रमक: मनपा कार्यालयाचे केले नामकरण

अहमदनगर: शिवेसेनेचे दिवंगत नेते स्व. अनिलभैय्या राठोड यांचा शहरातील जुन्या महापालिका कार्यालयाच्या आवारात पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच कार्यालयास जननायक ... ...

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा

नगरकरांसमोर जाहीररीत्या रस्त्यांच्या कामांची इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली. ...

पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज लाईनचा मैला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज लाईनचा मैला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सिद्धार्थनगर येथील विविध नागरी समस्यांची रविवारी शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते बाबूशेट टायरवाले यांनी पाहणी केली. ...

अहमदनगरमध्ये महापौरांकडून तक्रारींची दखल; अखेर जलतरण तलाव होणार सुरू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये महापौरांकडून तक्रारींची दखल; अखेर जलतरण तलाव होणार सुरू

जलतरण तलावात मुलांसाठी बेबी पुल, महिलांसाठी चेंजिंग रुम, नागरिकांना बसण्याची व्यवस्था तसेच तलावातील फरशी, पाणी, स्वच्छतागृह हे सर्व अद्यावत करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. ...

साठेआठ कोटींचा निधी तरी रखडला रस्ता; नागरिकांचा महापालिकेत ठिय्या - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साठेआठ कोटींचा निधी तरी रखडला रस्ता; नागरिकांचा महापालिकेत ठिय्या

प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

शहरातील पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी बससेवा सुरू करावी! - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहरातील पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी बससेवा सुरू करावी!

माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांकडे केली मागणी ...