या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, पोलिसांना नरबळीचा संशय बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली... पंतप्रधान मोदी सायप्रसहून कॅनडाला रवाना, G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार मुझफ्फरपूर जंक्शनवर मालगाडीचे पाच वॅगन रुळावरून घसरले कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका... ठाणे आणि कल्याण भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ७-८ मिनिटे उशिराने धावत आहेत. कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण... कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो (1888220) भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार... अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या... सोनम रघुवंशीच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद विमान अपघात: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण... मुंबईमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात; व्हिडीओ बघा
यावेळी नगरसेवक शिंदे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्या. ... ट्रेक कॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम सुरू झाली. वांंबोरी घाटाखालच्या गणेश मंदिरापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला. ... आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. ... राऊत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. ... दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे. ... क्रांतीज्योती सावित्रीबाई विषयी इंडिक टेल्स वेबसाईटने केलेले लिखाण आक्षेपार्ह असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी ... यावेळी आंदोलनात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे अडी सहभागी झाले होते ... कल्याण रोड परिसरात ज्यांना महापालिकेचे नळ कनेक्शन नाही, अशा नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...