मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय... हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय... Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला ... छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपीच्या पुतळ्याचे दहन करत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. ... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आरोपीने आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्ड करून ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. ... कर्जत : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१) पुणे दौऱ्यावर असताना कर्जत-जामखेड एमआयडीसीची मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकाविले. ... ... दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील काही अधिकारी कर्मचारी तसेच परिचित व्यक्तींना व्हॉट्सॲपवर आयुक्त डॉ. जावळे यांच्या नावे मेसेज आले. ... येत्या तीन दिवसांत संबंधितांनी खिळे ठाेकून लावलेले फलक काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचेही मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ... Ahmednagar: सावेडी परिसर व प्रोफेसर कॉलनी चौकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने बुधवारी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) मनपा आयुक्तांना कंदील भेट देत बंद पडलेले दिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. ... आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत पोलीस प्रशासनास निषेध निवेदन दिले. ...