Ratnagiri: राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आज सकाळी आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथे उतारात अपघात झाला. ...
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. ...