लाईव्ह न्यूज :

author-image

अरुण आडिवरेकर

Assistant Sub Editor, News Editing, Ratnagiri Office, Ratnagiri (Kokan)
Read more
Ratnagiri: सेल्फी काढण्याच्या नादात कोल्हापूरच्या तरुणाने गमावला जीव - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: सेल्फी काढण्याच्या नादात कोल्हापूरच्या तरुणाने गमावला जीव

गणपतीपुळे : सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात ताेल जाऊन पडलेल्या काेल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ... ...

रत्नागिरीत रिक्षाचालकाकडे सापडला २० हजारांचा गांजा - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत रिक्षाचालकाकडे सापडला २० हजारांचा गांजा

रत्नागिरी : बेकायदेशिरपणे गांजा बाळणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड लाखांची रिक्षा आणि २० हजारांचा ... ...

Ratnagiri: टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले, संतप्त ग्रामस्थांनी जाळला टेम्पो - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले, संतप्त ग्रामस्थांनी जाळला टेम्पो

गणपतीपुळे : ट्रकने दुचाकीला धडक देऊन दुचाकी सुमारे दीड किलोमीटर फरफटत नेली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ... ...

रत्नागिरीतील जिल्हा पुरवठा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील जिल्हा पुरवठा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. ...

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक, कुटुंबीय कामानिमित्त राहतात मुंबईला  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक, कुटुंबीय कामानिमित्त राहतात मुंबईला 

आगीत घर जळाल्याने माेठे नुकसान झाले ...

कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

रत्नागिरी : कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती द्राैपदी ... ...

रत्नागिरी पाेलिसांनी नष्ट केला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा, ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पाेलिसांनी नष्ट केला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा, ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन

रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन ... ...

मुंबईतील बोट दुर्घटनेत दाभोळतील आरीफ बामणे बनले ‘लाईफ जॅकेट’, बचावकार्य दरम्यानचा सांगितला अनुभव - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबईतील बोट दुर्घटनेत दाभोळतील आरीफ बामणे बनले ‘लाईफ जॅकेट’, बचावकार्य दरम्यानचा सांगितला अनुभव

बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा ...