Solapur: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या. ...
सोलापूर विभागातून धावणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसमधून शेकडो प्रवासी बेंगलोरला जातात. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून बेंगलोरच्या दिशेने धावली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या ९ गुन्ह्यात ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...