लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

मालट्रकच्या बॅटऱ्या चोरून भंगारात विकणारे दोघे जेरबंद; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालट्रकच्या बॅटऱ्या चोरून भंगारात विकणारे दोघे जेरबंद; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

या घटनेत भंगारवाल्यावरही गुन्हा दाखल करून अधिकची चौकशी पोलिस करीत आहेत. ...

मोठी बातमी; नागजकडे जाणारा टेंभूचा कालवा फुटला; शेतात पाणीच पाणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; नागजकडे जाणारा टेंभूचा कालवा फुटला; शेतात पाणीच पाणी

आज रविवारी सकाळी ही घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. ...

Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर

Solapur News: धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता. ...

Solapur: सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी करा; मातंग समाजाचा महापालिकेसमोर हलगीनाद  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी करा; मातंग समाजाचा महापालिकेसमोर हलगीनाद 

Solapur News: सोलापूर महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आणि अन्य विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या सर्व कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंगळवार महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. ...

Solapur: उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे

Solapur: दौंड येथून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून, उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढून टक्केवारी ४३.८० झाली आहे. दौंड येथून ३२९८२ क्युसेक विसर्ग येत असून, मागील चार दिवसांत उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी आले आहे. ...

पुण्यातील पावसाचा सोलापूरला फायदा; उजनी धरणाची टक्केवारी पोहोचली ३७.२४ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यातील पावसाचा सोलापूरला फायदा; उजनी धरणाची टक्केवारी पोहोचली ३७.२४ वर

दौंड येथून २५ हजार ८५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणात सुरू आहे.  ...

एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा!  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा! 

या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केले होते ...

उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा

धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही  कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे. ...