लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

Solapur: सोलापुरातील कांदा लिलाव उद्या बंद राहणार; सोमवारी झाली १३०० कांदा गाड्यांची आवक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सोलापुरातील कांदा लिलाव उद्या बंद राहणार; सोमवारी झाली १३०० कांदा गाड्यांची आवक

Solapur News: सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे सोमवारी १३०० कांदा गाड्यांची आवक झाली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक आवक झाल्याचे बाजार समितीने प्रशासनाने सांगितले. ...

पूर्वसूचना न देता कांदा लिलाव बंद; सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांचा चक्का जाम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पूर्वसूचना न देता कांदा लिलाव बंद; सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांचा चक्का जाम

या आंदोलनाची सूचना मिळतात जेलरोड पोलिस ठाण्याचे पेालिसांचे पथक बाजार समितीत दाखल झाले. ...

Solapur: विद्युत तारेची ठिणगी पडून सोलापुरात घर पेटलं; सोनं अन् रोकडही जळून खाक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: विद्युत तारेची ठिणगी पडून सोलापुरात घर पेटलं; सोनं अन् रोकडही जळून खाक

Solapur News: शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या उत्तर कसबा पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सुहास चाबुकस्वार यांच्या घराला गुरूवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ...

मोठी बातमी: शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं ५ कोटी ८५ लाखांचं घबाड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं ५ कोटी ८५ लाखांचं घबाड

याबाबत लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी फिर्याद दिली आहे. ...

Solapur: पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

Pandharpur Accident News: तुळजापूर, अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी झाला. यामध्ये एक जणाचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. ...

अक्षताची तयारी सुरू असतानाच टीम पोहोचली अन् बालविवाह रोखला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्षताची तयारी सुरू असतानाच टीम पोहोचली अन् बालविवाह रोखला

पोलिसांनी घेतले ताब्यात... ...

सोलापूरचा जयराज कुमणे अन् अथर्व काळे महाराष्ट्र क्रिकेट संघात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा जयराज कुमणे अन् अथर्व काळे महाराष्ट्र क्रिकेट संघात

जयराज कुमणे याने सोलापूर व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी इलेव्हनचे कर्णधार पदही भूषविले असून स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले.  ...

बार्शीतील मोठी घटना; पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बार्शीतील मोठी घटना; पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास

मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली. ...