लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

दुहेरी करणासाठी रेल्वेचा ट्राफिक ब्लॉक; दक्षिण भारतात जाणाऱ्या आठ गाड्या रद्द - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुहेरी करणासाठी रेल्वेचा ट्राफिक ब्लॉक; दक्षिण भारतात जाणाऱ्या आठ गाड्या रद्द

...सोलापूर विभागातून धावणाऱ्या आठ रेल्वे गाड्या २६ ते २९ डिसेंबर २०२३ पर्यंत रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. ...

धक्कादायक! अक्षता डोक्यावर पडायला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीची आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! अक्षता डोक्यावर पडायला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीची आत्महत्या

या घटनेची नोंद विजापूर नाका पेालिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नाही ...

सोलापुरातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज आज अर्ध्यावर; जाणून घ्या नेमकं कारण... - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज आज अर्ध्यावर; जाणून घ्या नेमकं कारण...

परपूज्य शेख नवाब अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह कुवैत राज्याचे अमीर यांचे १६ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. ...

स्पोर्टस; १३ देशातील ५६ महिला खेळाडू सोलापुरात येणार; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्पोर्टस; १३ देशातील ५६ महिला खेळाडू सोलापुरात येणार; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले. ...

 पलटी झालेल्या ऊसाच्या ट्रेलरला जीपची धडक; बीडमधील दहा प्रवासी जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : पलटी झालेल्या ऊसाच्या ट्रेलरला जीपची धडक; बीडमधील दहा प्रवासी जखमी

भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर जीपने पलटी झालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला जोराची धडक दिली. ...

धक्कादायक! सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने सोलापुरातील तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने सोलापुरातील तरुणाचा मृत्यू

काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन जडल्याची लोकांमध्ये चर्चा ...

Solapur: लक्ष वेधणारं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी वैरागमध्ये निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: लक्ष वेधणारं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी वैरागमध्ये निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैराग नगरपंचायत हद्दीत पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा बुधवारी सकाळी काढण्यात आला. ...

 न्यायालयातील क्लार्कसाठी ५० हजार मागितले; २० हजाराची लाच घेताना वकीलाला पकडले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : न्यायालयातील क्लार्कसाठी ५० हजार मागितले; २० हजाराची लाच घेताना वकीलाला पकडले

महिला तक्रारदार याच्याविरूध्द सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे. ...