लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

मोठी बातमी! २९ वर्षानंतर सोलापुरात होणार रणजी मॅचेस; महाराष्ट्र विरूध्द मणिपूर पहिला सामना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! २९ वर्षानंतर सोलापुरात होणार रणजी मॅचेस; महाराष्ट्र विरूध्द मणिपूर पहिला सामना

स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या मदतीतून मैदान सुशोभिकरण केले आहे. सुशोभिकरण, नूतनीकरणानंतर या मैदानावर राष्ट्रीय सामने होत आहेत. ...

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. ...

उजनीची पाणीपातळी १७.६९ टक्क्यावर; जानेवारीतच मायनसमध्ये जाणार  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीची पाणीपातळी १७.६९ टक्क्यावर; जानेवारीतच मायनसमध्ये जाणार 

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी मोठया प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यापर्यंत घसरले आहे.  ...

दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी मार्गावर; रेल्वे ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार, रेल्वे विभागाचे काम अंतिम टप्प्यात; - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी मार्गावर; रेल्वे ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार, रेल्वे विभागाचे काम अंतिम टप्प्यात;

नव्या वर्षात प्रवाशांचा प्रवास जलद होणार ...

बार्शीजवळ एसटीचा अपघात; दुचाकीवरील तीन जण जागीच ठार, बसमधील प्रवासी जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीजवळ एसटीचा अपघात; दुचाकीवरील तीन जण जागीच ठार, बसमधील प्रवासी जखमी

हा अपघात बार्शी - धाराशिव  रोडवरील तांदुळवाडी गावाजवळ झाला आहे. ...

पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी

या अपघातात जयजयराम काशीराम शिंदे ( वय-३५ दाताळा तालुका सेनगाव) यांचा मृत्यू झाला आहे. ...

थंडी वाढली! सोलापूरचे किमान तापमान पोहोचले १५.५ अंश सेल्सिअसवर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थंडी वाढली! सोलापूरचे किमान तापमान पोहोचले १५.५ अंश सेल्सिअसवर

यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद बुधवारी झाली. ...

आयपीएल खेळणारा आर्शिन कुलकर्णी सोलापूरचा पहिला खेळाडू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयपीएल खेळणारा आर्शिन कुलकर्णी सोलापूरचा पहिला खेळाडू

लखनऊ सुपर जायन्ट्स संघात दिसणार. ...