पंढरपुरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली. ... हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतिहासिक परंपरा सुरु झाली आहे. ... या आंदोलनाचे व मागण्यांचे निवेदन शासनाकडे, जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आले. ... जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ... माघ वारीत पाच लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. ... पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतला. ... पतंगाच्या मांजात अडकलेल्या घटनेची माहिती संजय नगर परिसरातील रहिवासी अजित मात्रे यांनी वनविभागाला कळविली. ... आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. ...