लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

स्वामींच्या वटवृक्ष पूजेसाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महिलांची गर्दी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वामींच्या वटवृक्ष पूजेसाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महिलांची गर्दी

अक्कलकोट शहरातील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने पार पडला. ...

सोलापूर : घारी शिवारातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; जिवितहानी नाही, ४० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : घारी शिवारातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; जिवितहानी नाही, ४० लाखांचे नुकसान

या घटनेत एकूण ४० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगानं सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. ...

आषाढीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; २५ हजार ५०० अधिकारी असणार रात्रंदिवस तैनात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; २५ हजार ५०० अधिकारी असणार रात्रंदिवस तैनात

श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. ...

राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन

सध्या दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. वरचेवर विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. ...

रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक

१८ जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशनकार्डावर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

सोलापूर: विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके मिळेना; बार्शीत युवासेनेने केली शासन परिपत्रकाची होळी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके मिळेना; बार्शीत युवासेनेने केली शासन परिपत्रकाची होळी

शासन निर्णय जाहीर पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही ...

सोलापूर: तब्बल ४८ तासानंतर सापडला ओढ्यात वाहून गेलेल्या 'ज्ञानेश्वर'चा मृतदेह - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: तब्बल ४८ तासानंतर सापडला ओढ्यात वाहून गेलेल्या 'ज्ञानेश्वर'चा मृतदेह

काटेरी झुडूपात अडकलेला मृतदेह रेस्क्यू टिमने मोठया प्रयत्नाने बाहेर काढले ...

धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले. ...