वारीत सहभागी होत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल व मँगो ज्युसही मोफत देण्यात येत आहे. ...
या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे येत आहे. ...
पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण आज माळशिरस तालुक्यातील खुडुस येथे पार पडले. ...
आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत. ...
सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. ...
पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. ...
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली असून दर्शन रांग आठ पत्राशेडपर्यंत पेाहोचली असून सध्या सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे. ...