लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

माढ्याच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पश्चिम महाराष्ट्रातील ५५ सिंचन प्रकल्पासाठी मागितली मदत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माढ्याच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पश्चिम महाराष्ट्रातील ५५ सिंचन प्रकल्पासाठी मागितली मदत

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली ...

२ वर्षांत ६१७९४ शेती वीजजोडण्या; ३० मीटर अंतरातील शेतीपंपाना तात्काळ जोडणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२ वर्षांत ६१७९४ शेती वीजजोडण्या; ३० मीटर अंतरातील शेतीपंपाना तात्काळ जोडणी

शेतीपंपाच्या जोडणी करिता एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ...

मोठी बातमी: पौष्टिक तृणधान्य उत्पादनासाठी अडीचशे लोकांना दिले साडेसात कोटी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: पौष्टिक तृणधान्य उत्पादनासाठी अडीचशे लोकांना दिले साडेसात कोटी

ही कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे. ...

वृक्षतोड करणं क्रिडाधिकाऱ्याला भोवले; सोलापूर महापालिकेने ठोठावला पाच लाखांचा दंड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वृक्षतोड करणं क्रिडाधिकाऱ्याला भोवले; सोलापूर महापालिकेने ठोठावला पाच लाखांचा दंड

दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत महापालिका प्रशासनाने दिली आहे. ...

सोरेगाव, अक्कलकोटमध्ये आढळला कोरोनाचा रूग्ण; रूग्णसंख्या पोहोचली ३९ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोरेगाव, अक्कलकोटमध्ये आढळला कोरोनाचा रूग्ण; रूग्णसंख्या पोहोचली ३९ वर

शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

सोलापूर-उजनी दुहेरी पाईप लाईनचे काम सुरू करा; प्रणिती शिंदेंची अधिवेशनात मागणी  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उजनी दुहेरी पाईप लाईनचे काम सुरू करा; प्रणिती शिंदेंची अधिवेशनात मागणी 

सोलापूर शहराकरीता पिण्याचे पाणी हे उजनी धरणातून येत असून ते पुरेसे आहे, परंतू सदर पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येत नाही. ...

लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या तरूणासह अल्पवयीन मुलीस गुजरातमधून पकडले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या तरूणासह अल्पवयीन मुलीस गुजरातमधून पकडले

लग्नाचे अमिष दाखवून फुस लावनू १० नोव्हेंबर २०२१ रोजी तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. ...

सोलापूर जिल्ह्यातील सात घरफोड्या उघडकीस; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सात घरफोड्या उघडकीस; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

चौकशी केली असता, आरोपींनी बार्शी भागातील मौजे भोईंजे, अलीपूर रोड, तावडी, खांडवी, गाडेगांव रोड, वाणी प्लाॅट, सुभाश नगर इत्यादी ठिकाणी मागील १ वर्षापासून त्यांच्या इतर साथिदारांसह घरफोड्या चो-या केल्याचे सांगून गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे. ...