लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापूरचं पाणी चोरणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निर्दशने - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचं पाणी चोरणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निर्दशने

कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते. ...

रेशीम शेतीने पिरटाकळीच्या सौदागर पांडवला मिळतेय एकरी सात लाखांचे उत्पन्न! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशीम शेतीने पिरटाकळीच्या सौदागर पांडवला मिळतेय एकरी सात लाखांचे उत्पन्न!

साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी पारंपरिक शेती व कृषीपूरक व्यवसायांतून वार्षिक दीड लाख रूपये उत्पन्न घेणारे पांडव आज वार्षिक एकरी सहा ते सात लाख रुपये रेशीम शेतीमधून सहज मिळवित आहेत. ...

मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर

नई जिंदगी, शेळगी, रामवाडी परिसरात आढळले रूग्ण, एकाच दिवसात आढळले ८ बाधित ...

मोठी बातमी! कर्नाटक करतयं सोलापूरकरांच्या हक्काचं दररोज २१५ एमएलडी पाण्याची चोरी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! कर्नाटक करतयं सोलापूरकरांच्या हक्काचं दररोज २१५ एमएलडी पाण्याची चोरी

सोलापूर शहराला औज धरणातून आलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. ...

बसवकल्याणजवळ कारचा अपघात; सोलापुरातील एक जण ठार, पाच जण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बसवकल्याणजवळ कारचा अपघात; सोलापुरातील एक जण ठार, पाच जण जखमी

घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली ...

करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक रोखली; ट्रकसह सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक रोखली; ट्रकसह सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील करकम येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली. ...

Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण

Corona Virus: सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले. ...

सोलापूर शहरातील ३५ दुकानांच्या तपासणीत सहा दुकानदारांकडे आढळले प्लास्टिक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील ३५ दुकानांच्या तपासणीत सहा दुकानदारांकडे आढळले प्लास्टिक

यापुढे प्लास्टिक पिशव्या बाळगल्यास २५ हजार रूपये दंड आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. ...