लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल

६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर व पालखी तळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.  ...

पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी

काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. ...

Ashadhi Wari 2024; प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल अन् मँगो ज्युस मोफत मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ashadhi Wari 2024; प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल अन् मँगो ज्युस मोफत मिळणार

वारीत सहभागी होत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल व मँगो ज्युसही मोफत देण्यात येत आहे.  ...

पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुचाकीवरून केली सुविधांची पाहणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुचाकीवरून केली सुविधांची पाहणी

या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

आषाढी वारी; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालतात ४ लाख वारकरी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालतात ४ लाख वारकरी

आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे येत आहे. ...

दुसऱ्या गोल रिंगणासाठी खुडुस नगरीत धावले अश्व; उडीचा खेळ अन् फुगडीनं परिसराला प्राप्त झाले चैतन्य - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुसऱ्या गोल रिंगणासाठी खुडुस नगरीत धावले अश्व; उडीचा खेळ अन् फुगडीनं परिसराला प्राप्त झाले चैतन्य

पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण आज माळशिरस तालुक्यातील खुडुस येथे पार पडले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत.  ...

सोलापूरच्या परिवहन सेवेला येणार अच्छे दिन; केंद्राकडून ७० मिनी ई-बस अन् ३० अन्य बसेस मंजूर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या परिवहन सेवेला येणार अच्छे दिन; केंद्राकडून ७० मिनी ई-बस अन् ३० अन्य बसेस मंजूर

सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. ...