एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. ... Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ ते १७ सप्टेंबर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, या कालावधीत मूर्ती प्रतिष्ठापना आणि गौरी आगमनाचेही मुहूर्त जाणून घ्या. ... याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पत्नी व बाजूला राहणारे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ उपचारासाठी वाहनातून अकलाई आय.सी. यू. सेंटर, अकलूज येथे दाखल केले. ... चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. ... जिल्ह्यातील ठराविक महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत. ... भीमा नदीपात्राशेजारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ... पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. ... गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे. ...