लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापूर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९२.८३ टक्के; शेकडो शाळांनी जपली १०० टक्क्यांची परंपरा कायम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९२.८३ टक्के; शेकडो शाळांनी जपली १०० टक्क्यांची परंपरा कायम

सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.८३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी निकालाच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ...

मोठी बातमी! चालत्या बसने टेंभुर्णीजवळ घेतला पेट; १५ प्रवाशी सुखरूप  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! चालत्या बसने टेंभुर्णीजवळ घेतला पेट; १५ प्रवाशी सुखरूप 

फायर ब्रिगेड बोलाऊन सुमारे दीड तासानंतर आग विझवण्यात यश मिळाले. यात जीवित हानी झालेली नसली तरी प्रवाशांचे डीकी मधील साहित्य जाळून खाक झाले. ...

भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू

या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली.  ...

पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही

वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले. ...

दगडी विहिरीचा भाग कोसळून झाला अपघात; पोहायला गेलेले दोघे पाण्यात बुडाले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दगडी विहिरीचा भाग कोसळून झाला अपघात; पोहायला गेलेले दोघे पाण्यात बुडाले

सोलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एक दुर्घटना घटना घडली आहे. ...

२ टन फुलांनी सजविलं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर; महाराष्ट्र दिनी पुण्याच्या विठ्ठल भक्तांची सेवा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२ टन फुलांनी सजविलं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर; महाराष्ट्र दिनी पुण्याच्या विठ्ठल भक्तांची सेवा

वर्षभर विविध संस्था व दिनाचे औचित्य साधून मंदिर समितीचे वतीने मंदिरात सजावट करण्यात येते. ...

सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या

Solapur Crime: खोलीत कुणीच नसताना शिकाऊ डॉक्टराने स्वतःला संपवले ...

भाजपाच्या दोन्ही देशमुखांना धक्का; सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपाच्या दोन्ही देशमुखांना धक्का; सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांच्या गटाला धक्का बसला आहे ...