लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

पुण्यात ४ जूनपासून रंगणार एमपीएल आणि डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचा थरार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यात ४ जूनपासून रंगणार एमपीएल आणि डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचा थरार!

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली. ...

Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

Solapur Fire News: सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागांमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती. यादीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

टॉवेल कारखान्याला लागलेली आग पुन्हा भडकली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टॉवेल कारखान्याला लागलेली आग पुन्हा भडकली

Solapur Fire News: अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील टॉवेल कारखान्याला लागलेली आग सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर पुन्हा भडकली. आगीची लोळ उंचच्या उंच दिसू लागल्याने बघ यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. ...

सुरक्षारक्षकानं सांगितलं अन् आगीची घटना कळाली.. पंधरा तासानंतरही आग शमेना...आतून ओरडण्याचा आवाज आला अन् - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरक्षारक्षकानं सांगितलं अन् आगीची घटना कळाली.. पंधरा तासानंतरही आग शमेना...आतून ओरडण्याचा आवाज आला अन्

Solapur Fire News: सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 

Solapur News: अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टावेल कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच घटनेत अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान असे तिघेजण भाजले आहेत. ...

सोलापूर टॉवेल कारखाना आग: तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मालक व कुटुंबीय अद्याप आत अडकले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर टॉवेल कारखाना आग: तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मालक व कुटुंबीय अद्याप आत अडकले

आग अजूनही आटोक्यात नाही, मृतांचा आकडा वाढण्याची भीती ...

सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा

अपघातामुळे लागल्या पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा ...

सोलापूर : एकाच वेळी बारा गाड्यांतून पाण्याचा मारा; अग्निशमन दलाचे कर्मचारी भाजले  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : एकाच वेळी बारा गाड्यांतून पाण्याचा मारा; अग्निशमन दलाचे कर्मचारी भाजले 

आगीत आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणखीही काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...