लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

उजनी धरण परिसरात जोरदार पाऊस; दहा दिवसात पाच टक्के पाणीसाठा वाढला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरण परिसरात जोरदार पाऊस; दहा दिवसात पाच टक्के पाणीसाठा वाढला

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. ...

आयोगानं नियमावली तयार न केल्यामुळे गोशाळांना निधी अन् कर्मचारी मिळेना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयोगानं नियमावली तयार न केल्यामुळे गोशाळांना निधी अन् कर्मचारी मिळेना

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार नाही केली ...

पंढरपूर शहरात जोरदार पाऊस; विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर शहरात जोरदार पाऊस; विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती

मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ...

शेतकऱ्यांनी बार्शी-धाराशिव रस्ता रोखला; जाणून घ्या आंदोलनाचे कारण ? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांनी बार्शी-धाराशिव रस्ता रोखला; जाणून घ्या आंदोलनाचे कारण ?

सोलापूर : सन २०२३ मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पीकविमा, दुष्काळ निधी, अनुदान, येलो मोझॅकची भरपाई व उर्वरित शेतकऱ्यांचे ... ...

धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी

Madha Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमदेवार धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयी झाले आहेत. ...

आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. ...

जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक

Solapur Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड; वैरागमध्ये फटाक्याची आतषबाजी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड; वैरागमध्ये फटाक्याची आतषबाजी

Dharashiv Lok Sabha Election Result 2024 : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...