लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

Solapur | शासन चौकशी करेल, माझी बदली तीन वर्षांपूर्वीचीच- आयुक्त शितल तेली-उगले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Solapur | शासन चौकशी करेल, माझी बदली तीन वर्षांपूर्वीचीच- आयुक्त शितल तेली-उगले

नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणमधील भूखंड प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या यांचे स्पष्टीकरण ...

लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार

महापालिका प्रदूषण महामंडळाला कारवाईसाठी पत्र लिहिणार, नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनी केल्या आयुक्तांकडे तक्रारी ...

फरशीने भरलेल्या ट्रकची धडक; करमाळ्याजवळ वृध्दाचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फरशीने भरलेल्या ट्रकची धडक; करमाळ्याजवळ वृध्दाचा जागीच मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच दुर्गुडे परिवारातील लोकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती. ...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन

राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. ...

Solapur: चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात; डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल उभारणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात; डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल उभारणार

Solapur: मुंबईतील चिनी कॉन्सिल जनरल काँग शियानहुआ यांनी नुकतीच एक घोषणा केली होती. या घोषणेनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी व चर्चा करण्यासाठी चीनचे एक शिष्टमंडळ आज सोलापूर महापालिकेत दाखल झाले होते. ...

Solapur: मोठी बातमी; सोलापूर शहरात ३० तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठा विस्कळीत होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: मोठी बातमी; सोलापूर शहरात ३० तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठा विस्कळीत होणार

Solapur News: एमबीआर जुळे सोलापूर एसएसआर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणालीकरिता मीटर व व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्या भागातील पाइपलाइनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...

मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार

सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.  ...

शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉलीसह हजारो कामगार रस्त्यावर; विमानतळासाठी सिध्देश्वरचे सभासद, कर्मचारी आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉलीसह हजारो कामगार रस्त्यावर; विमानतळासाठी सिध्देश्वरचे सभासद, कर्मचारी आक्रमक

मोर्चाच्या दर्शनस्थळी चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आले आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या मोर्चामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ...