लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

मोठी बातमी : सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी : सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप

२४ तासात निर्णय न झाल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा. ...

खाजगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कामगार ४ जानेवारीपासून जाणार ८२ तासाच्या संपावर! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खाजगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कामगार ४ जानेवारीपासून जाणार ८२ तासाच्या संपावर!

अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी नफा मिळविण्याच्या उद्देशाने अर्ज केलेला आहे. ...

मोठी बातमी; पाणी, ड्रेनेजची कामे वेळेत न करणारे मक्तेदार काळ्या यादीत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पाणी, ड्रेनेजची कामे वेळेत न करणारे मक्तेदार काळ्या यादीत

पाणी, ड्रेनेजची कामे वेळेत न करणाऱ्या मक्तेदारांकडून ती कामे काढून घ्यावीत. उर्वरित कामांचे नव्याने टेंडर काढावे. ...

धक्कादायक; शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा पिके जमीनदोस्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा पिके जमीनदोस्त

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. ...

आगीचे लोण २ किलोमीटरपर्यंत पोहोचले; शेजारील गावातील हजारो लोक घटनास्थळावर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आगीचे लोण २ किलोमीटरपर्यंत पोहोचले; शेजारील गावातील हजारो लोक घटनास्थळावर

बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. ...

अजूनही येतोय फटाक्याचा आवाज; आग विझविण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूरच्या गाड्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजूनही येतोय फटाक्याचा आवाज; आग विझविण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूरच्या गाड्या

बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. अजूनही कारखान्यामध्ये स्फोटके हे सुरुच आहेत. ...

सोलापुरात उड्डाणपुल होणार; मुळ जागा किंमतीसह एक वर्षाचे व्याजही मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उड्डाणपुल होणार; मुळ जागा किंमतीसह एक वर्षाचे व्याजही मिळणार

आठ कोटींची भरपाईचे लवकरच होणार वितरण : साहित्य हलविण्यासाठी पैसेही देणार ...

भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट

सोलापूर महसूल प्रशासन आक्रमक; अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरोधात कारवाई ...