लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इमारतीला विद्युत रोषणाई (लायटिंग) करण्यात आली असून सण, उत्सव काळात विविध प्रकारचा लूक पाहायला मिळणार असून यामुळे इंद्रभुवन इमारतीचे रंग उजळणार असल्याची प्रचिती सोलापूरकरांना लवकरच पाहावयास मिळणार आहे. ...
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम सातत्याने हाती घेण्यात येते. ...
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये ... ...