Solapur News: सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौकात ७६ लाख ४३ हजार ३७६ रूपये किंमतीचा रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला. याप्रकरणी पुढील कारवाई वेगाने करण्यात येत आहे. ...
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे २ लाख किंमतीचे ४ तराफे पुर्णपणे नष्ट करण्यात आले असून कृषा नाना नेहतराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
देहु ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पताकाधारी स्वारारुढ मोहिते -पाटील यांचा बलराज अश्व गुरूवारी दुपारी पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करून देहुकडे रवाना झाला ...